नमस्कार, मी एम आर पाटील सहा.शिक्षक,श्री भैरवनाथ माध्य.विद्या.भुयेवाडी .ता.करवीर .जि.कोल्हापूर.Cell No.9730179292

Saturday, 26 May 2018

वरिष्ठ वेतनश्रेणी/निवड वेतन श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण

*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र जिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक/अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖
 
*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार  प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी  (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र  पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक  ३१ मे २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*





_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._

*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*

1 comment:

  1. 2019-2020 साठि वरिष्ठ वेतन श्रेणी सेवा प्रशिक्षण केंव्हा देणार

    ReplyDelete